प्राचार्य श्री. पाटील पी. डी. यांच्या कल्पनेतून श्यामची आई या पुस्तकाचे विद्यालयात दरदिवशी परिपाठात वाचन करण्यात आले. या संस्कार शिदोरीचा विद्यार्थ्यांनी चांगला लाभ घेतला. शेवटच्या दिवशी प्रश्नमंजुषास्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस म्हणून श्यामची आई या पुस्तकाचे वितरण श्री. येवला एस. व्ही. यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य श्री.पाटील पी.डी, पर्यवेक्षक श्री. निकम आर.एम. व शिक्षक- विद्यार्थी
No comments:
Post a Comment