शनिवार, दिनांक १३/०७/२०१९ रोजी विद्यालयात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.सन्माननीय प्राचार्य श्रीयुत पाटील पी.डी.यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय हरित सेनेच्या अंतर्गत डांगसौंदाणे गावातून हि वृक्षदिंडी काढण्यात आली. वनांचे संवर्धन ही काळाची गरज बनल्याने जनजागृती करण्यासाठी या महावृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत सर्व शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment